@'भावेश' 'काव्या'
चारोळ्या -
१.चिंब चिंब मी ,तिने मागे वळून पाहिले एकवार
शिरशिरी तिच्या अंगात
प्रेम दाटले असे अलवार
२.मला चंद्राची उपमा
देण्यात तुझा मोठा कावा होता
चंद्रावरही डाग आहेत
हे सांगण्याचा तुझा तो दावा होता
३.जगायचे आहे तर
मग 'पतंग ' होऊन बघ
निमिषात जगण्याचा
उद्देश कळतो मग
४.झालीत शांत सारी
आज दु:खे माझी
सरणावर आज
शांत नीज माझी
५.पानांवाचून फुललेले झाड
खरेच बिचारे वाटते
सुगंध कितीही दाटला
तरी ओकेबोके वाटते
@'भावेश' 'काव्या'
Kya baat hai!! Apratim 5!
ReplyDeletesudaaaaaaaaaaaaarrrrrr :) far chan:) shabd kami ahet stuti karnyasathi tujhi:)
ReplyDeletesahi hai boss..........
ReplyDeleteआवडल्या तुमच्या कविता अन् चारोळ्या...व्हेरी गुड. अभिनन्दन ! भावेश, तुमची 'आरस्पानी' कोण आहे, हे मला समजलं असलं , तरी इथे नाव लिहिणार नाही.
ReplyDeleteउगाच, इतर अनेक इच्छुकांचे ह्रदय भग्न व्हायचे.
pramod,aapli comment pahun manas samadhan labhale,ya pudhehi aapan mazya chimukalya prayatnana dad dyal ashi aasha aahe,
ReplyDelete